Monsoon 2022 Maharashtra | मान्सून आला रे… या भागात धो..धो.. पाऊस

Monsoon 2022 Maharashtra :- मान्सूनची चातकासारखी वाट पाहणाऱ्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी. (Farmers) एक आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

मानसूनचे नुकतेच केरळमध्ये आगमन (Mansoon In Kerala) झाले आहे. याशिवाय आजपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Monsoon 2022 Maharashtra

भारतीय हवामान विभागाचा मते (Indian Meteorological Department). आजपासून महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात (Marathwada) पावसाची (Pre Mansoon Rain) दाट शक्यता आहे.  यामुळे निश्चितच मान्सूनची (Mansoon 2022) आतुरतेने वाट पाहणाऱ्या मराठवा-ड्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासा देणारी बातमी आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

काल मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. खरं पाहता दरवर्षी मान्सून 1 जूनला केरळ गाठत असतो. मात्र यावर्षी मान्सून हा तीन ते चार दिवस लवकर दाखल झाला आहे.

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

यामुळे महाराष्ट्रात देखील या वर्षी मान्सून लवकर येणार असल्याचे सांगितले जात. असून चार जूनच्या आसपास मान्सून हा तळकोकण गाठणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाकडून वर्तवले जात आहे.

काल मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. खरं पाहता दरवर्षी मान्सून 1 जूनला केरळ गाठत असतो. मात्र यावर्षी मान्सून हा तीन ते चार दिवस लवकर दाखल झाला आहे.

आजचा हवामान खात्याचा अंदाज 

यामुळे महाराष्ट्रात देखील या वर्षी मान्सून लवकर येणार असल्याचे सांगितले जात. असून चार जूनच्या आसपास मान्सून हा तळकोकण गाठणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाकडून वर्तवले जात आहे. हा हवामन अंदाज 30 मे 2022 रोजीचा आहे हे लक्षात घ्यावे. उद्याचा हवामान अंदाज अपडेट दिले जाईल पुन्हा वेबसाईट ला भेट द्या.

माहिती स्रोत :- Agrowon 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म  :- येथे पहा माहिती 

Leave a Comment