Motor Pump Yojana | मोटार पंप, बोअरवेल अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा खरी अपडेट

Motor Pump Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. शेतकऱ्यांना बोरवेल आणि Motar Pump यासाठी अनुदान दिलं जाते. आणि अनुदान कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी किती अनुदान आहे. हे आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. आपल्या इतर बांधवांना हा शेअर करा त्यांना याबाबत महत्त्वाचा अपडेट हे समजून येईल.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Motor Pump Yojana

राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या सर्व योजना शासनाने एकाच पोर्टल वरती केलेले आहेत. म्हणजेच महाडीबीटी फार्मर पोर्टल एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना असे योजनेला नाव देण्यात आले आहे. तर या अंतर्गत संपूर्ण योजना एकाच अर्ज वर आपल्याला केल्या जातात. तर यामध्ये विविध प्रवर्गांसाठी विविध योजना आहेत.

Motor Pump Yojana
Motor Pump Yojana

बोअरवेल अनुदान योजना महाराष्ट्र 

सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच मोटर पंप आणि त्यानंतर आहे, बोरवेल तर यासाठी देखील अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येते. परंतु हा अनुदान कोणत्या प्रवर्गासाठी किती आहेत ?, हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये याबाबतची माहिती संपूर्ण दिलेली आहे.

कृषी पंप अनुदान योजना 

मोटर पंप यासाठी सर्व प्रवर्गातील लाभार्थी अर्ज करू शकता. परंतु यामध्ये अनुदान हे वेगवेगळे आहे. तर यामध्ये अनुदान हे ओपन प्रवर्ग ओबीसी प्रवर्ग व इतर प्रमुख यांना 50% या ठिकाणी अनुदान दिलं जात. परंतु यामध्ये आपण जर अनुसूचित जमाती जाती प्रवर्गातील असाल तर आपल्याला या ठिकाणी 100% अनुदान देणारी योजना म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या अंतर्गत आणि त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ दिला जातो.

 

Mahadbt Farmer Scheme 

यामध्ये नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, बोरवेल, वीज जोडणी, त्याच्यानंतर पाईपलाईन त्यानंतर डिझेल पंप, शेततळे. अनुदान इत्यादी बाबींसाठी या ठिकाणी अनुदान दिलं जात. तर याविषयी अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायचे असल्यास खाली देण्यात आलेली माहिती आपल्याला पाहायची आहे. या आपल्या वेबसाईट वरती देण्यात आलेली संपूर्ण माहिती तो खरी आहे.

Motor Pump Yojana

येथे पहा योजनेचा अर्ज कसा करावा व संपूर्ण माहिती 


📢 पीएम किसान 12 वा हफ्ता यादिवशी पण फक्त या पात्र शेतकऱ्यांना :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment