Nabard Dairy

Nabard Dairy :- डेअरी उद्योजकता विकास योजनेनुसार तुम्हाला डेअरी उभारण्याच्या खर्चाच्या 25 ते 33% भांडवली अनुदान ही मिळते. एसटी वर्गात येत असेल, तर तुम्हाला 33% अनुदान मिळते.

इतर प्रवर्ग असेल तर 25% अनुदान मिळते. जनावरांची डेअरी उघडली तर तुमच्या प्रकल्पाची किंमत सुमारे 7 लाख रुपये येते.

Nabard Dairy

केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालया मार्फत चालवण्यात येणाऱ्या या योजनेत केंद्र सरकारकडून एका जनावरासाठी 17750 रु. अनुदान मिळते. अनुसूचित जाती/जमाती लोकांसाठी अनुदान प्रती जनावर 2300 पर्यंत जाते.

अशाप्रकारे हा 10 दुभत्या जनावरांचे डेअरी उघडल्यास आपल्याला 1 लाख 77 हजार रुपये अनुदान मिळते. योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, आणि कसा घेऊ शकतो ?.

डेअरी व्यवसाय

शेतकरी, वैयक्तिक, उद्योजक कंपन्या, स्वयंसेवी संस्था, संघटित गट, स्वयंसहायता गट, दुग्ध सहकारी संस्था, दूध संघ. आणि असंघटित क्षेत्र यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पुढे एखादी व्यक्ती योजनेअंतर्गत सर्व घटकांसाठी सहाय्य मिळवण्यास पात्र असेल. परंतु प्रत्येक घटकांसाठी फक्त एकदाच कुटुंबातील एक पेक्षा जास्त सदस्यांना दुग्धउद्योजकता विकास योजनेअंतर्गत मदत केली जाते.

अशा प्रकारे ही माहिती आहे, आणि आता नाबार्ड म्हणजेच आपल्याला डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत मिळतो. अधिक माहिती आपल्याला नाबार्डच्या वेबसाईट वर मिळणार आहे. तिथे जाऊन आपण यासाठी अर्ज किंवा अधिक माहिती त्या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता.