pik vima
पीक विमा महाराष्ट्र :- जिल्हाधिकाऱ्याने हा निर्णय घेऊन दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या अनुदान नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेले आहे.
परंतु शेतकऱ्यांची बँक खाते आणि इतर माहितीची याद्या अपलोड झालेल्या नाहीत. त्यामुळे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. या सर्व प्रक्रियाला किती दिवस लागतील हे अजून सांगण्यात आलेला नाही.
पीक विमा मंजूर 25% अग्रीम नांदेड
आता या ठिकाणी शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार याबाबत हे अपडेट आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 25% अग्रीम रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीला दिलेले आहेत.
यामध्ये कापूस आणि ज्वारी, तूर, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांनीही माहिती दिलेली आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
येथे पहा शेत जमीन नावावर करण्यासाठी फक्त 100 रु. लागणार येथे पहा जीआर