pik vima

pik vima वर्धा :- १४७ महसूल मंडळाला मदत खरिपाच्या सोयाबीन, तूर, कापूस या पिकांसाठी जिल्ह्यातील १४७ मंडळांतील २६ हजार ८२५ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. सदर पिक विमा हा वर्धा जिल्हा करिता आहे.

पीकविमा उतरविलेले सर्वच शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहे. गत सात वर्षांच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई देण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. 

पीकनिहाय दिली जाणारी मदत

  • पीक शेतकरी मदत (रु.)
  • सोयाबीन १३,७८१ ७ कोटी ३९ लाख ७४ हजार
  • कापूस ९,८११ ७ कोटी ३४ लाख ७३ हजार
  • तूर ३,२३३ ६० लाख ३५ हजार