Pik Vima Update 2022 | 461 कोटी रु. खरीप पिक विमा खात्यात जमा | पीकविमा

Pik Vima Update 2022 (Crop Insurance) राज्यातील या जिल्ह्यात पिक विमा परतवा वाटप सुरु झाला आहे तर तो कोणता जिल्हा आहे. कोणत्या शेतकऱ्यांना हा विमा दिला जाणार आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान खरीप पिक विमा सन 2021-22 संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आलेले.या जिल्ह्याला सर्वाधिक पिक विमा मिळाला असून या शेतकऱ्यांना आज पासून विमा जमा होण्यास सुरु झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. तर कोणता जिल्हा आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 7 लाख 35 हजार शेतकरी आहे कोणत्या सहा पिकांसाठी हा विमा मंजूर झाला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कोणता जिल्हा आहेत कोणत्या शेतकऱ्यांना विमा मिळणार संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

दि. 08/11/2021 सदरील दिनाकांची बातमी आहे, फक्त आपणास माहिती व्हावी यामुळे बातमी दिली आहे. 

Kharip Pik Vima List 2021

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात मुसळधार पावसाने खरिपातील सर्वच पिकाचे  जसे सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मूग खरिपातील ज्वारी या पिकांची नुकसान झाले. तर जिल्ह्यात सरासरीच्या 134 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाने केलेल्या अहवालानुसार 9 लाख 10 हजार शेतकऱ्यांनी खरिपातील सहा पिकांसाठी पिक विमा भरला होता भरपाईसाठी शेतकऱ्यांनी 4 लाखाच्या जवळ नुकसानी बाबत दावे दाखल केल्या आहेत. याबाबत विमा कंपनी कडून सर्व्हेचे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळावा. यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चालवदे यांनी शेतकऱ्यांना वेळेत विमा मंजुरीसाठी पाठपुरावा केला. यामुळे राज्यातील सर्वाधिक 461 कोटी रुपयांचा विमा परतावा नांदेड जिल्ह्यात मंजूर झाला आहे.

कोणत्या पिकांना विमा मंजूर 2021

नांदेड जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगाम 2021 मध्ये अतिवृष्टी व पूर परस्थिती मुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले जिल्हा प्रशासन ने केलेल्या पाठपुरवठा मुळे हा विमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य पिके जसे सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मूग खरिपातील ज्वारी या पिकांना विमा मंजूर झाला आहे. व तो आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे.

पिक विमा यादी 2021 नांदेड

हे सर्व पाहिले तर राज्यातील सर्वात जास्त जो विमा आहे नांदेड जिल्हा मिळाला आहे. 461 कोटी रु. विमा परतावा या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास देखील आज पासून सोमवारपासून दि. 08/11/2021 रोजी सुरू झाला.आपण 6 पिकांसाठी विमा मंजूर झाला आहे. तरी सर्व महत्त्वाची माहिती म्हणजे तर विमा दिवाळी पूर्वी जमा करण्याचे नियोजन करण्यात आले होते, परंतु तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही.

तर हा विमा परतावा आजपासून शेतक.ऱ्यांच्या खात्यात जमा होईल. ही कारवाई दोन तीन दिवसात पूर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील आपण शेतकरी असाल तर आजपासून आपल्याला विमा परताव्याची रक्कम बॅंक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. (Pik Vima Update 2022) या ठिकाणी सात लाख 35 हजार शेतकऱ्यांना 461 कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आलेला आहे.


📢 पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर :- येथे पहा 

📢 गाई/म्हशी शेड 100% अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment