Pm Kisan 2

Pm Kisan 2 :- त्यावरती लगाम घालण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी बदल केला जात आहे. आता शासनाने लाभार्थी शेतकऱ्याला जमिनीची नोंदणीची पडताळणी करून घेणे बंधनकारक केलेले आहे.

तसे नाही केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रु. येणार नाही. शेतकरी बांधवांनो आपल्या जमिनीची नोंदणीची पडताळणी आपल्याला करणे अनिवार्य आहे. तरच आपल्याला हा लाभ मिळू शकतो, आणि त्याचबरोबर दुसरं कोणतं काम आहे.

हे या ठिकाणी आपण पाहू शकता. बँक खात्याशी आधार लिंक करणे हे अनिवार्य आहे. आपल्याला आपले बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर अधिकृत पीएम किसान ऑफिशियल वेबसाईटला रेशन कार्डची सॉफ्ट कॉपी त्वरित अपलोड करावी लागणार आहे.

Pm Kisan 2

याशिवाय बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे बंधन करण्यात आलेले आहे. तरच आपल्याला या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा आर्थिक मदतही मिळणार आहेत.

पीएम किसान योजनेचा 13 हप्त्यासाठी म्हणजेच 13 हफ्ता कधी येऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी पीएम किसन योजनेचा 12 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला आहे. त्यानंतर 13 वा हफ्ता जानेवारीमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे.