Pm Kisan Kyc Pending List :- नमस्कार सर्वांना. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक असून त्यासाठी 7 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे आपले सर्वांना माहीतच असेल, परंतु या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांची ही केवायसी राहिलेली आहे.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
म्हणजे त्यांनी आद्यप केवायसी केलेली नाही. तर अशा शेतकऱ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, तसेच बारावा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो याविषयी सविस्तर माहिती आजच या लेखामध्ये जाणून घेऊया.
Pm Kisan Kyc Pending List
पीएम किसान योजनेचा लाभ देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी ही नवीन पर्याय या ठिकाणी घेतला होता. आणि याच बरोबर आता 12 वा हफ्ता देखील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी आता या योजनेपासून वंचित राहण्याचे धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर 12 हफ्ता पासून हप्ते बंद होऊ शकतात. कारण की ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. तर त्यांच्यासाठी आजच हा दिवस शेवटचा आहे.
ई-केवायसी कशी करायची ?
त्यामुळे आजच्या आज ई केवायसी प्रक्रिया आपण करून घ्यावी. जेणेकरून कोणतीही अडचण आपल्याला या ठिकाणी येणार नाही. आणि आपलेच हफ्ता आहे ते सुरळीत चालू राहतील. तर यामध्ये संपूर्ण अधिक माहिती जर आपण पाहिली तर आपत्र यादी आपल्याला जवळील (सीएससी) कॉमन सर्विस सेंटर या ठिकाणी पाहायला मिळेल. किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी पाहायला मिळेल.
pm किसान अपात्र यादिया कुठे ?
सीएससी सेंटरचे जिल्ह्याचे जे सीएससी चे मॅनेजर आहे. यांच्याकडे देखील आपण संपर्क करून आपात्रांची यादी म्हणजेच कोणाची केवायसी राहिलेली आहेत यांची यादी पाहू शकता. तसे csc सेंटर यांच्याकडे पाहू शकता. आणि आपल्याला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी केवायसी आजच्या आज करून घ्या.
pm किसान e-kyc शेवटची मुदत ?
07 सप्टेंबर 2022 ई-केवायसीची शेवटची तारीख आहे तरीही सर्व शेतकऱ्यांची महत्त्वाची बातमी होती. आपल्याला 12वा हफ्ता हवा असेल तर, ई-केवायसी लगेचच करून घ्या. अन्यथा आपले हप्ता याठिकाणी येणार नाही किंवा हप्ते पासून आपल्याला वंचित देखील राहावे लागणार आहे.
📢 महा ऊस नोंदणी App लॉन्च होणार एका क्लीकवर ऊस नोंदणी :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा