Post Office Child Life

Post Office Child Life :- या पॉलिसी सोबत लोनचा लाभ घेता येणार नाही. आणि 5 वर्षानंतर ही पॉलिसी सरेंडर देखील करू शकतात. 1 हजार रुपयांच्या सम अश्योर्डचा तुम्हाला प्रतिवर्षी 48 रुपये एवढा बोनस देखील दिला जातो.

अशा प्रकारची ही योजना आहे, जी लहान मुलांसाठी खूपच फायदेशीर आहे, आणि चांगली योजना आहे. नेमकी ही योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस चाइल्ड लाईफ इन्शुरन्स (Post Office Child Life Insurance) ही योजनाची खाती कशी उघडायची आहे.

Post Office Child Life

त्यासाठी नेमकी पात्रता, कागदपत्रे, आणि खाती कुठे उघडायचे याबद्दल माहिती घेऊया. पोस्ट ऑफिस जवळील म्हणजेच आपल्या गावातील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपण यासाठी खाते उघडू शकता.

या योजनेत गुंतवणूक करून आपल्या मुलांचं भविष्य हे उज्वल करू शकतात. तर खाते उघडण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या. तिथे सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे.

येथे टच करून अधिकृत माहिती पहा