Post Office PPF Calculator | महिन्याला फक्त एवढी रक्कम गुंतवणूक करून पोस्ट ऑफिसची ही योजना मिळवून देईल 18 लाख रुपये निव्वळ नफा, कसे ते वाचाच !

Post Office PPF Calculator :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची पोस्ट ऑफिसची योजना जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या खास योजना राबवत असते. आज अशाच महत्वपूर्ण योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत महिन्याला 12 हजार रुपये भरून लाखों रुपये कमवता येणार आहे. अशी कोणती पोस्ट ऑफिस योजना ज्या योजनेतून तुम्हाला लाख रुपये मिळणार आहे. याची थेट माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही योजनाचे नाव आहेत.

Post Office PPF Calculator

योजनेचे सविस्तर डिटेल मध्ये माहिती जाणून घेऊया. पोस्ट ऑफिसची योजना असून ही दीर्घकाळ मोठा निधी तयार करण्यास खूपच मदत मिळते. या योजनेचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. या योजनेचे विशेष बाब म्हणजे बाजारामध्ये होत असलेला चढ-उताराचा यावर

कोणताही परिणाम होत नसून यावरील व्याजदर सरकार ठरवत असते. ज्याचा त्रैमासिक आढावा घेतला जातो सध्या पोस्ट ऑफिस PPF योजनेवरून 7.1% व्याजदर हे वार्षिक मिळते. तरी ही खाते कसे आणि कुठे उघडायचे ? याची माहिती पाहूया.

पोस्ट ऑफिस PPF योजना

तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेचे शाखेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ खाते सहज उघडू शकतात. आणि खास वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेचे फक्त 500 रुपये मध्ये उघडता येतात. वर्षाला 3 लाख रुपये पर्यंत रक्कम जमा करता येते. आणि या योजनेचा परिपक्वता 15 वर्षे आहे.

परंतु परिपक्वता त्यानंतर तुम्हाला पुन्हा कालावधी पुढे वाढवायचा असेल तर तुम्ही पाच-पाच वर्ष आणखी वाढू शकतात. किती रक्कम जमा करता येते ? हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

Post Office PPF Calculator

📒 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची ही योजना करेल मालामाल, एवढीशी रक्कम गुंतवणूक करून दरमहा 9,250 रुपये मिळत राहील, फक्त आताच हे काम करा !

Post Office Yojana

पीपीएफ खात्यात दर महिन्याला 12500 जमा केल्यास ते 15 वर्षे गुंतवणूक करून 40.68 लाख रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल तर तुम्हाला 18.18 लाख रुपये पर्यंत उत्पन्न तुमचे असणार आहे.

आणि ही गणना पुढील पंधरा वर्षासाठी 7.1% व्याजदरावर गृहीत धरून करण्यात आलेली असते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण पोस्ट ऑफिस योजना, सरकारी योजना, शेतकरी योजनांचे अपडेट पाहण्यासाठी स्मार्ट बळीराजा वेबसाईटला भेट देत रहा.

Post Office PPF Calculator

📒 हे पण वाचा :- पोस्टाची ही धमाकेदार योजना नवीनच सुरू, आता केवळ 95 रुपयांत घेता येईल 14 लाखांचा लाभ ! पण कोणाला कसा त्वरित जाणून घ्या !

Leave a Comment