Pune Nuksan Bharpai :- पुण्यातील शेतकऱ्यांना 3 कोटी 18 लाख रुपयांचं या ठिकाणी नुकसान भरपाई ही मिळणार आहे. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे काम देखील सुरू आहे.
अशी माहिती आहे. एकूण निधी हा निकषनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारकडे 1 जून ते ऑगस्ट 2022 अखेरच्या पिकाच्या नुकसानी बाबत अनुदानाची मागणी केली होती.
त्यानुसार एक कोटी 59 लाख 22 हजार या ठिकाणी प्राप्त झाले. दरम्यान वाढीव दराने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर फरकरीची रक्कम एक कोटी 59 लाख 23 हजार रुपये प्राप्त झालेली आहे.
Pune Nuksan Bharpai
याप्रमाणे एकूण तीन कोटी 18 लाख 45000 हजार येऊ. अशी सर्व एकूण रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आलेली आहे.
वितरित करण्यात आली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचा अपडेट आहे. जसे आपल्या जिल्ह्यातील काही अपडेट येईल, त्या संदर्भातील अपडेट आपल्याला देण्यात येणार आहे धन्यवाद.
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हे. ८५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान.त्यासाठी राज्य शासनाच्यावतीने निविष्ठा अनुदान म्हणून एकूण ३ कोटी १८ लाख ४५ हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरीत-जिल्हा प्रशासन..१/२
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) October 18, 2022