Ration Cards

Ration Cards :- यासोबतच एअर कंडिशनर (AC) असतील आणि सर्व खाजगी, शासकीय नोकरदार वर्ग असतील. याशिवाय एखाद्या व्यक्तीस शासकीय पेन्शन जरी असेल तर या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लाभार्थी पात्र नाहीत. अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी आता नोटीस देखील बजावल्या जाऊ शकतात.

अशा प्रकारे या 10 लाख रेशन धारकांचं या ठिकाणी कार्ड हे रद्द होऊ शकतो. आणि यासंबंधीतील फॉर्म आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध होणार आहे. हा फॉर्म आपल्याला जवळील रेशन दुकानांमध्ये जमा करावा लागणार आहे.

येथे क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा