Saur Krushi Pump Yojana | कुसुम सोलर पंप कुठे किती कोटा उपलब्ध चेक करा ऑनलाईन, फक्त 12 हजार रु. मिळणार

Saur Krushi Pump Yojana :- शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत.शेतकऱ्यांसाठी सरकारने विविध योजना या सुरू केलेल्या आहेत. आणि यात महत्त्वाची योजना सोलर पंप योजना आहे.

सोलर पंप योजनेअंतर्गत विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% आणि 95% टक्के अनुदानावर 3hp ते 7.5 एचपी पंप हे पुरवले जातात. परंतु या Solar Pump Yojana एवढी लोकप्रिय आहे. की याचा कोटा उपलब्ध केव्हा होतो आणि केव्हा संपतो हा देखील समजत नाही.

Saur Krushi Pump Yojana

लगेच संपून जातो, तर या योजनेसाठी आपण ऑनलाईन कोटा किती उपलब्ध कोणत्या प्रवर्गासाठी आहे.

किती एचपी चा ही संपूर्ण माहिती ऑनलाईन पाहू शकता. त्यासाठी आपल्याला हा लेख संपूर्ण वाचायचे आहे.

आणि 3 एचपी असेल 5 एचपी 7.5 एचपी या पंपांना शेतकरी बांधवांना किती भरणा हा करावा लागतो.

ही संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पण पाहणार आहोत. प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत खुला प्रवर्ग यासाठी 90% टक्के अनुदान दिले जाते.

येथे चेक करा सोलर पंप किंमत कोणता पंप किती रुपयांना ?

कुसुम सोलर पंप योजना 

आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% टक्के अनुदानावर लाभ दिला जातो. आणि यात ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना 10% टक्के हिस्सा स्वतः भरावा लागतो.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% टक्के अनुदान आणि 05% टक्के उर्वरित ही स्वतः शेतकऱ्यांना भरावा लागतो. या संबंधित संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहे.

Saur Krushi Pump Yojana

येथे क्लिक करून कोटा तपासा व फॉर्म भरा

सोलर पंप अनुदान योजना 

त्याचबरोबर प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ज्या गावांमध्ये महावितरण पोहोचले नाही असे शेतकऱ्यांची सेफ व्हिलेज लिस्ट काढण्यात आलेले आहे.

ही Safe Village List काय आहे, याबाबत संपूर्ण माहिती देखील खाली देण्यात आलेली आहे ते आपण पाहू शकता.

Saur Krushi Pump Yojana

येथे क्लिक सेफ व्हिलेज लिस्ट पहा 


📢 10 शेळ्या 1 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 गाय/म्हैस अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु:- येथे पहा 

Leave a Comment