Senior Citizen Saving Scheme :- पोस्टाने जेष्ठ नागरिकांसाठी पण योजना सुरू केली आहे. यामध्ये Senior Citizen Scheme ही योजना लोकप्रिय सध्या सुरू आहे.
या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी नक्कीच फायदा माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. ही योजना तुमच्या बचतीवर 08% टक्के व्याज देते. ही सर्वाधिक चांगली अशी परतवा देणारी योजना आहे.
Senior Citizen Saving Scheme
पोस्ट ऑफिस बचत योजना अंतर्गत विविध पर्याय उपलब्ध आहेत. आता गुंतवणुकीदारांना ऑनलाईन अर्ज देखील करता येतो. पोस्ट ऑफिस बचत खाते रोखीनेच उघडता येते.
ते ग्राहकांसाठी आता धनादेश आणि येथील सुविधा देण्यात आलेली आहे. 1 खाते एक पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये हस्तांतरित करता येते.
बचत खाते व त्यावरती व्याज देखील मिळते. अशा प्रकारची या महत्त्वाची योजना आहे. बँकेपेक्षा पोस्ट ऑफिस योजना योग्य आहे, यापेक्षा अधिक व्याजदर पोस्ट ऑफिस या योजनेमध्ये मिळतो.