Shetatil Pol Nuksan Bharpai :- हे धोरण मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला लागू राहील. मनोऱ्याने बाधित झालेल्या जमिनीचा मोबदला थेट संबंधित शेतकरी तसेच जमीन मालकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
याचा लाभ कसा घेता येतो व अर्ज कसा करावा ?
यासाठी नेमका अर्ज कसा करायचा आहे कुठे करायचा आहे. याबाबत थोडक्यात माहिती पाहूया ज्या व्यक्तीच्या शेतामध्ये आपल्याला किंवा ज्या सर्वे नंबर मध्ये टॉवर उभारायचा असतो.
त्या व्यक्तीला यासंबंधी आधी माहितीपर नोटीस या ठिकाणी दिली जाणार आहे. आता त्यानंतर मग सुधारित धोरणापूरमध्ये त्याला मोबदला दिला जाणार आहे.
पण काही कारणास्ते कधी व्यक्ती नॉट रिचेबल संपर्क बाहेर असेल. तर ती महापारेषांच्या किंवा संबंधित वीज कंपनीच्या स्थानिक कार्यालयात मोबदल्या संदर्भात अर्ज करू शकतात.
तरी एक महत्त्वाचा अपडेट आहे हे आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो तर हे नवीन निर्णय याबाबत तुला मंत्रिमंडळ बैठकीचा अपडेट खाली आपण दिलेला आहे त्या अपडेट पाहू शकता.