Gai Palan Yojana 2022 | गाय गट वाटप योजना | 200 गाय प्रकल्प 2 कोटी रु. अनुदान 100% केंद्र सरकारची योजना
Gai Palan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना. देशातील तसेच महाराष्ट्र मधील शेतकरी तसेच पशु पालकांसाठी व शेतकरी गट. तसेच कलम 8 मध्ये येणाऱ्या कंपन्या यांच्यासाठी केंद्रसरकारने राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत 200 गाई व शेड हे 50 टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती ऑनलाइन अर्ज कसा करावा, … Read more