Soybean Gogalgai Niyantran | सोयाबीन लागवड केली का ? सोयाबीन धोक्यात असे करा गोगलगाय नियंत्रण

Soybean Gogalgai Niyantran

Soybean Gogalgai Niyantran :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये सोयाबीन लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सोयाबीन लागवड केली असेल तर त्यावरती गोगलगाय मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यावरती नियंत्रण आपल्याला कसं मिळवता येईल. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. गोगलगाय नियंत्रण कसे करावे. संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया लेख संपूर्ण वाचायचा आहे. … Read more