Rashatriy Pashudhan Yojana 2022 | शेळी पालन योजना 2022 | कुकुटपालन अनुदान योजना 2022
Rashatriy Pashudhan Yojana 2022 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, तसेच पशुपालक व उद्योजकांना ही सुवर्णसंधी केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेला राज्यात 27 डिसेंबर 2021 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, व पशुखाद्य वैरणीसाठी अनुदान 50 टक्के अनुदान देण्यात येत असते. तर याबाबत संपूर्ण माहिती तसेच ऑनलाइन अर्ज … Read more