Kharip Pikvima Manjur 2022 | पिक विमा 20 कोटी रु. विमा आज झाला मंजूर जिल्हा
Kharip Pikvima Manjur 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. या जिल्ह्यात खरीप हंगाम 2021 चा पिक विमा मंजूर झाला. असून एकूण 20 कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. तरी याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यासाठी तसेच प्रीती शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहे. या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना व … Read more