Kharip Pik Vima 2021 | येथे करा तक्रार 100% विमा मिळणार पिक विमा न मिळालेले शेतकरी
Kharip Pik Vima 2021 : अत्यंत महत्त्वाचे : तक्रार नोंदवूनही विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्येच अर्ज करावेत ! . उस्मानाबाद जिल्हा खरीप २०२१ मध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने देऊन ही. सोयाबीन पिक विम्या पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी गावातच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज करावेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची विमा कंपनी अथवा कृषी विभागास … Read more