Pm Awas Yojana | PMAY | नवीन 1.22 कोटी लाख घरकुल, तर अनुदान वाढ मिळणार 2.50 लाख, ऑनलाईन फॉर्म सुरु

Pm Awas Yojana

Pm Awas Yojana :- नमस्कार सर्वाना. देशातील प्रत्येकाचं हक्काचं घर असावे. यासाठी मोदी सरकारने 1 एप्रिल 2016 पासून पंतप्रधान आवास योजना सुरू केली. ही योजना महत्वकांक्षी ठरली आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ दिली जाणार आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना हप्त्या-हप्त्याने घरे बांधण्यासाठी अनुदान दिलं जाते. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरिबांना हक्काचं घर देण्यात येत … Read more