Pocra Anudan Yadi 2022 | पोकरा योजना 2022 | 600 कोटी रु. मंजूर लॉटरी लागली
Pocra Anudan Yadi 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोकरा योजनेसाठी मोठा निधी वितरित करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते त्यांना आता निवड होऊन त्यांना लवकरच अनुदानाचे वाटप याठिकाणी होणार आहे. आणि यासाठी एकूण 600 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला … Read more