Sukanya Samriddhi Yojana 2022 | सुकन्या योजना 250 रु भरा मिळवा 6.5 लाख रु
Sukanya Samriddhi Yojana 2022 भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. ही बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, मुलगी 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी खाते उघडणे आवश्यक आहे. या खात्यात किमान गुंतवणूक मर्यादा ₹250 आणि कमाल मर्यादा ₹1.5 लाख आहे. ही गुंतवणूक मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येते. या योजनेद्वारे, गुंतवणुकीवर सरकारकडून 7.6% दराने व्याज दिले जाईल. याशिवाय या … Read more