399 Post Office Scheme | 399 रु. मध्ये 10 लाख रु. विमा पोस्टाची भन्नाट योजना आजच करा अर्ज

399 Post Office Scheme

399 Post Office Scheme :- आरोग्य विमा (Insurance) पॉलिसीचा प्रीमियम वयानुसार बदलतो. जर तुम्ही महाग विमा घेतला तर त्याचा हप्ताही महाग असतो. यामुळे अनेक वेळा लोक आरोग्य विमा (Health Insurance) काढण्यास टाळाटाळ करतात. हे लक्षात घेऊन, इंडिया पोस्टद्वारे (Post Office) एक समूह विमा संरक्षण योजना प्रदान केली जाते. ज्यामध्ये तुम्हाला 299 आणि 399 सारख्या अत्यंत … Read more