50 Hajar Anudan Yojana List | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजार अनुदान बॅंक खात्यात जमा; याद्या डाऊनलोड करा

50 Hajar Anudan Yojana List

50 Hajar Anudan Yojana List :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिल्या जात आहे. सन 2017-18-19-20 या वर्षांमध्ये कर्जाची नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिल्या जात आहे. 50 Hajar Anudan Yojana List राज्यातील एकूण 14 लाख शेतकऱ्यांना … Read more