Agriculture Drone in India | Agriculture Drone | वैयक्तिक शेतकऱ्यांना 5 लाख रु. ड्रोन खरेदी करिता अनुदान आताची मोठी घोषणा
Agriculture Drone in India :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी मोदी सरकार कडून मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता शेतातील म्हणजेच शेतामधील पिकावर ड्रोन द्वारे फवारणी करीता शेतकरी बांधवांना वैयक्तिक ड्रोन देण्यात येणार आहे. याबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. तर आता वैयक्तिक शेतकऱ्यांना 5 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे. तरी ही योजना … Read more