Amrut Pattern Cotton Farming | अमृत पॅटर्न कापूस लागवड एकरी 50 क्विंटल उत्पादन पहा संपूर्ण माहिती
Amrut Pattern Cotton Farming :- शेतकरी बांधवांनो आपल्याला माहीतच असेल की कापसाच्या शेतीसाठी साधारणपणे 30 हजार रुपये खर्च येतो. पण तो उत्पन्न देखील जवळपास तेवढेच मिळते तर शेतकऱ्यांचा त्यामध्ये अधिक तोटा होतो. त्यामुळे शेतकरी कापसाच्या शेतीकडून पाठ फिरवत आहेत. तर अशातच एक अतिशय महत्त्वाचं पॅटर्न राबवण्यात येत आहे. आणि तो पॅटर्न म्हणजेच अमृत पॅटर्न या … Read more