Bank Account Opening Documents | जन-धन खाते धारकांना पैसे नसतांना सुद्धा काढता येणार 10 हजार रु. ते कसे लगेच क्लिक करून पहा
Bank Account Opening Documents :- नमस्कार सर्वांना. जनधन खाते धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आपल्याजवळ प्रधानमंत्री जन-धन बँक खाते असेल तर आपल्याला 10 हजार रुपयेचा फायदा होऊ शकतो. म्हणजेच पीएम जनधन खाते योजनेअंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे नसताना आपण दहा हजारपर्यंत पैसे काढू शकता. या सुविधेचा आपण लाभ घेऊ शकता का ? तरी … Read more