Compensation Under Electricity Act | मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय :- शेतातून विजेची लाईन,टॉवर गेल्यास शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला पहा हा निर्णय व कायदा
Compensation Under Electricity Act :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी भरपूर दिवसापासून याबाबत माहिती सुरू होती. वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण. अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित धोरणास 12 ऑक्टोबर ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. Compensation Under Electricity Act वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण … Read more