Crop Insurance Status | या जिल्ह्यात 25% पीक विमा मंजूर पहा तुम्हाला मिळेल का ? जिल्हा व पिके कोणते ?
Crop Insurance Status :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. 25% अग्रीम पिक विमा देण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. एकूण आता शेतकऱ्यांना ही 25 टक्के रक्कम मिळणार आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की यंदा अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. याचा सर्व … Read more