E-Pik Pahani Update | ई-पीक पाहणी करण्याची ही शेवटची तारीख ई- पिक पाहणी करा अन्यथा सातबारा राहणार कोरा ?

E-Pik Pahani Update

E-Pik Pahani Update :- नमस्कार सर्वांना. महत्वाची अशी अपडेट आहे, खरीप हंगाम 2022 अंतर्गत पिकाचा नोंद आपल्या सातबारावर करण्यासाठी शासनाने नवीन उपक्रम हा राबवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि तोच उपक्रम म्हणजे ई-पीक पाहणी. या ई-पीक पाहणी अंतर्गत शेतकरी बांधव आपल्या पिकाची नोंद ही स्वतः घरी शेताच्या बांधावरून करू शकतो. तर याबाबत ही महत्त्वाचा अपडेट आहे. … Read more