Crop Loan Maharashtra | Farmer Loan आता शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज, आजच आला शासन निर्णय, पहा तुम्हाला मिळेल का ?

Crop Loan Maharashtra

Crop Loan Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज हे बिनव्याजी आता देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय काढून आता ही योजना राबवण्यात पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. 3 लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. शासनाने हा नवीन जीआर निर्गमित केलेला आहे, याबाबत संपूर्ण माहिती काय जाणून … Read more