Kharip Crop Insurance | Crop Insurance | अखेर या शेतकऱ्यांना मिळणार 6 कोटी 98 लाख रुपयांचा पिक विमा नवीन शासन निर्णय जाहीर
Kharip Crop Insurance :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधावासाठी दिलासा देणारा शासन निर्णय आज रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे. प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत 6 कोटी 98 लाख 61 हजार 849 हा निधी मंजूर वितरित करण्यात आलेला आहे. नेमकी काय अपडेट आहे, संपूर्ण जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री फसल पिक विमा योजना अंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई … Read more