Kharip Pik Vima News | Crop Insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा 4 दिवसांत जमा होणार, तुम्हाला कधी ? व किती मिळणार ?

Kharip Pik Vima News

Kharip Pik Vima News :- खरीप २०२२ पिक विम्यापोटी पहिल्या टप्प्याचे २४१ कोटी रुपये नोव्हेंबर मध्येच वितरित होणार. खरीप २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, गोगलगाय, येलोमोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान. झाल्याने उत्पादकतेमध्ये मोठी घट निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना विमा कंपनीला दिल्या होत्या व त्यांची पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.   … Read more