Mhada Lottery Registration | Mhada Lottery 2023 | खुशखबर ! या 6 जिल्ह्यात म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी सुरू, 25 हजार करा खरेदी वाचा सविस्तर खरी माहिती
Mhada Lottery Registration :- एकदा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. Mhada अंतर्गत नवीन 6 जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे. 25 हजार रुपये भरून आपल्याला ही घर बुक करता येतात. म्हणजेच आपल्याला Mhada घरी ही मिळू शकतात. यामध्ये म्हाडाच्या घरासाठी प्रधानमंत्री आवास योजना मार्फत देखील अनुदान मिळते. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जो लाभ मिळतो हा mhada च्या … Read more