National Livestock Mission Subsidy | शेळी पालन व कुकुट पालन 50% ऑनलाईन अर्ज सुरु

National Livestock Mission Subsidy

National Livestock Mission Subsidy :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना तसेच उद्योजकांना या लेखांमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान योजना. त्यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान योजना म्हणून ओळखतो. तर याच योजनेअंतर्गत विविध प्रकल्पांसाठी अनुदान दिले जाते. योजनेअंतर्गत कुकुट पालन प्रकल्प, मेंढी, शेळी प्रकल्प, डुक्कर पालन प्रकल्प, या बाबींकरिता अनुदान दिलं जातं. तर याच योजनेविषयी सविस्तर माहिती लेखात … Read more