Nuksan Bharpai GR Maharashtra | Nuksan Bharpai Yadi | अरे वा ! शेतकऱ्यांना सरकारचं मोठं गिफ्ट, 676 कोटी नुकसान भरपाई मंजूर, पहा आजचा जीआर, तुम्हाला काय हेक्टरी ?

Nuksan Bharpai GR Maharashtra

Nuksan Bharpai GR Maharashtra :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सप्टेंबर/ऑक्टोबर 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे. तसेच उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. Nuksan Bharpai GR Maharashtra हा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांच्याकडून दिनांक 11 जानेवारी 2023 … Read more