Tractor Subsidy Scheme | आता नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी एवढे मिळणार अनुदान शासनाचा नवीन जीआर, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप अर्ज प्रोसेस
Tractor Subsidy Scheme :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये म्हणजे कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ दिला जातो. त्यातील महत्त्वाची योजना ट्रॅक्टर अनुदान योजना. कृषी यांत्रिकीकरण मध्ये पॉवर टिलर, ट्रॅक्टर, कृषी अवजारे/यंत्र जाणून घेणार आहोत. की ट्रॅक्टर खरेदीसाठी शासन किती अनुदान मिळते ? अर्ज कसा करावा … Read more