Pm Kisan Kyc Pending List | शेतकऱ्यांनो आजच शेवटची संधी 2 हजार रु. हवे असेल तर करा हे काम ताबडतोब अन्यथा ?

Pm Kisan Kyc Pending List

Pm Kisan Kyc Pending List :- नमस्कार सर्वांना. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक असून त्यासाठी 7 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हे आपले सर्वांना माहीतच असेल, परंतु या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांची ही केवायसी राहिलेली आहे.   शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा म्हणजे त्यांनी आद्यप केवायसी केलेली नाही. … Read more