Matsya Sampada Anudan Yojana | PM मत्स्य संपदा 60% अनुदान योजना करा ऑनलाईन अर्ज
Matsya Sampada Anudan Yojana :- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही 10 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) लाँच केली. या योजनेसोबतच, पंतप्रधानांनी ई-गोपाला app देखील लॉन्च केले आहे. जे शेतकऱ्यांच्या थेट वापरासाठी सर्वसमावेशक जाती सुधारणा, बाजारपेठ आणि माहिती पोर्टल आहे. यावेळी पंतप्रधानांनी बिहारमध्ये मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन क्षेत्रात अनेक … Read more