Pradhan Mantri Awas Yojana | pmayg | या घरकुल योजनेचे बांधकाम न केल्यास पैसा परत घेणार सरकार या लाभार्थ्यांना नोटीस जारी तुमचं तर नाव नाही ना ?

Pradhan Mantri Awas Yojana

Pradhan Mantri Awas Yojana :- नमस्कार सर्वांना. घरकुल मंजूर झालेल्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. राज्यातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला घरकुल मंजूर झाले असेल आपण बांधकाम त्वरित सुरू करावे. अन्यथा आपले जे मंजूर झालेला जो पैसा आहे, पैसा परत सरकार घेणार आहे. याबाबत आता मोठी घोषणा करण्यात येणार आहे. याबाबत ही माहिती आहे … Read more