Sheli Gat Vatp Yojana | शेळी व 1000 मांसल कुकुट पालन 75% अनुदानासाठी कालावधी ठरला !
Sheli Gat Vatp Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये शेळी पालन करणाऱ्या व्यक्ती किंवा शेतकरी बांधवांसाठी 10 शेळ्या 1 बोकड किंवा 1000 कुकुट पक्षांच्या अनुदानासाठीचा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि या अंतर्गत लाभार्थ्यांना 75% टक्के अनुदानही देण्यात येते. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये 1000 कुक्कुट पक्ष्यांचे अनुदानासाठी जो … Read more