Shet Jamin Navavar Kashi Karaychi | वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी | 100 रुपयात शेती नावावर कशी करावी
Shet Jamin Navavar Kashi Karaychi :- बहुतेक लोकांना वडिलोपार्जित जमीन अथवा इतर संपत्ती स्वतःच्या नावावर करायची असते. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या सरकारी सोपस्कार आणि स्टँम्प ड्युटीमुळे त्यासाठी वेळकाढूपणा केला जातो. त्यामुळे कधी कधी दुसऱ्याच समस्या उभ्या राहतात. परिणामी त्या इस्टेटीला मुकावे लागते. कोणतेही शुल्क लागत नाही. आजच्या या लेखामध्ये आपण शेत जमीन हस्तांतरण करण्यासाठी किती खर्च येतो … Read more