Shetkari Savakari Karjmafi Yojana | शेतकऱ्यांचे हे कर्ज 100% माफ होणार GR
Shetkari Savakari Karjmafi Yojana | शेतकऱ्यांचे हे कर्ज 100% माफ होणार GR Shetkari Karj mafi Yojana विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस … Read more