Soybean Milipid Niyantran | सोयाबीन पिकावर पुन्हा संकट मिलीपिड दोन दिवसांत साफ करते सोयाबीन पिक

Soybean Milipid Niyantran

Soybean Milipid Niyantran :- नमस्कार सर्वांना. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. सोयाबीन पिकावर गोगलगाय नंतर आता मिलिपिड या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. आणि शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे 2 दिवसाच्या आत पूर्ण सोयाबीन पीक हे साफ करत आहे. तर हे मिलिपिड काय आहेत ?, यावरती नियोजन काय करायचे आहे … Read more