Stree Shakti Yojana | महिलांसाठी मोदी सरकारची खास योजना, कमी व्याजदरात विनातारण 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार
Stree Shakti Yojana :- विद्यार्थी असो वा वृद्ध, शेतकरी असो वा महिला. समाजातील प्रत्येक घटकासाठी केंद्र सरकार कोणती ना कोणती योजना राबवत असते आणि त्या योजनेचा लाभ नागरिक घेतात. देशातील महिलांसाठी केंद्र सरकारमार्फत खास योजना राबविली जाणार आहे. मोदी सरकारने महिलांसाठी स्त्री शक्ती योजना सुरू केली आहे. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत … Read more