Sukanya Samriddhi Yojana | तुमच्या लाडक्या लेकीसाठी खास योजना, लग्न असो किंवा शिक्षण या योजनेत मिळेल 15 लाख रु.
Sukanya Samriddhi Yojana :- आज या लेखात महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत. मुलीचं लग्न किंवा शिक्षण यासाठी पैसा हा खूप महत्त्वाचा ठरतो. आपण या योजनेअंतर्गत 15 लाख रुपये पर्यंत या योजनेतून मॅच्युरिटी मिळवू शकता. नेमकी आता ही योजना कोणती आहे ?, यासाठी खाते कसे उघडावे लागतात. आपल्याला किती पैसे हे भरावी लागतात, याबाबत … Read more