जुने फेरफार कसे काढावे
मित्रांनो नमस्कार
जमिनीचे महत्वाचे कागदपत्रे
आजच्या लेखामध्ये आपण शेत जमिनीशी निगडित 64 प्रकारचे कागदपत्रे जे शेतकऱ्यांच्या कोणत्याही कामासाठी उपयोगी पडू शकतात,
असे 64 प्रकारचे कागदपत्रे आपण आपल्या मोबाईल मध्ये अगदी फ्री मध्ये कसे डाउनलोड करू शकता हेच या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत,
मित्रांनो शेतकऱ्यांना कधी ना कधी कोणतेही कागदपत्रे ची हे आवश्यक असते ्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालय असेल,
तसेच भूमी अभिलेख कार्यालय असतील यामध्ये वारंवार फेर्या माराव्या लागतात तर त्यासाठी
शासनाने महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी पाऊल उचलले आहे.
तर मित्रांनो शेतकऱ्यांना आता स्वतःच्या मोबाईल वरती जमिनीचे 64 प्रकारचे जुने कागदपत्रे असतील
नवीन कागदपत्रे असतील डिजिटल कागदपत्रे असतील हे अगदी सहजरीत्या मोबाईल वरती
उपलब्ध होणार आहे,
तर ते डाऊनलोड कसे करायचे आहेत त्याची प्रोसेस काय आहे सविस्तर या लेखांमध्ये आपण पाहूयात
शेतकऱ्यांना 1935 ते या आत्तापर्यंतचे कागदपत्रे आहेत ती कशी मिळवता येईल सविस्तर स्टेप
आपण खाली दिलेल्या आहेत.
शेतकऱ्यांना सर्वप्रथम
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in//erecords/LogIn या संकेत स्थळावर भेट द्यायचे आहे.
वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये नवीन वापर करता
नोंदणी असा ऑप्शन येईल,
यावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर त्या ठिकाणी वापर करता नोंदणी वापर करताची
वैयक्तिक माहिती हा ऑप्शन आल्यानंतर आपल्याला तिथे आपले नाव आडनाव आणि
वडिलांचे नाव टाकायचे.
(Gender) Nationality, Mobile Number, Occupation, Email Id, Date Of Birth, हि संपूर्ण माहिती टाकायची आहे.
Address पत्ता
संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे.
त्यानंतर आपल्याला एक सिक्युरिटी क्वेशन विचारलं जाईल त्यामध्ये आपल्या मिडल नेम, किंवा
आपल्या लायसन नंबर असेल,
तर त्याची माहिती त्या ठिकाणी टाकून आपला नंबर टाकायचा आणि त्यानंतर खाली पासवर्ड Pass@२०२१ असा आपल्या पद्धतीने आपण टाकू शकता.
त्यानंतर खाली असेल कॅप्टचा टाकून सबमिट वरती क्लिक करायचे आणि पुन्हा लोगिन डॅशबोर्ड
वर यायचं, आपण जो लॉग इन आयडी आणि पासवर्ड मागे नोंदणी करताना टाकला तोच लोगिन आणि
पासवर्ड टाकून खाली कॅपचा टाकून शोधा वरती क्लिक करायचे.
जुने फेरफार कसे काढावे
त्या नंतर लॉगिन झाल्यानंतर आपल्याला आपल्याला मूलभूत शोध असेल त्याच बरोबर पुनर्विलोकन कार्ट असेल हिस्ट्री असेल अशा प्रकारच्या पाहायला मिळेल.
आपल्या मूलभूत शोध यावर क्लिक करायचे आहे.
त्या ठिकाणी आपल्या जिल्हा तालुका गाव आणि त्याच नंतर आपल्याला कोणते कागदपत्रे हवे आहे ते टाकायचं आहे.
जुने फेरफार, जुने सातबारे
जुने खासरा पाहणी पत्रक, हक्क नोंदणी रजिस्टर, वारस नोंद, आकार बंद पत्रक, इनाम पत्रक,
अश्या प्रकारचे आपण 64 प्रकारचे कागदपत्रे आपण याठिकाणी अगदी मोफत मिळवू शकता.
त्या ठिकाणी आपल्याला जो कागदपत्रावर निवड केल्यानंतर आपल्याला पुढे जा ऑप्शनवर क्लिक
करायचे पुढे जा या वरती क्लिक केल्यानंतर पुनर्विलोकन काट ऑप्शन येईल.
यावर ती आपल्या क्लिक करायचे आणि त्यानंतर आपल्याला फाईल पहा हा ऑप्शन येणार आहे.
रेड मध्ये त्यावर क्लिक करून आपल्या पीडीएफ फाईल डाऊनलोड होऊन जाणार आहे आपण त्या ठिकाणी पीडीएफ पाहू शकता अशाप्रकारे पण 64 प्रकारची डॉक्युमेंट कसे काढायचे ते आजच्या लेखामध्ये पाहिले तर मित्रांनो हा लेख आवडला असेल तर इतरांना देखील शेअर करा, धन्यवाद ………
वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी कशी करावी