25% Pik Vima Manjur 2021 | Pik Vima Manjur Yadi 2021 | Pik Vima 2021
पिक विमा 25% रक्कम जाहीर
शेतकऱ्यासाठी मोठी आनंदाची बातमी खरीप हंगाम 2021 पिक विमा धारक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे 25%
आगाऊ रक्कम देण्यास विमा कंपनीची मान्यता तसेच सहमती मिळाली आहे तर संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
जागतिक विमाधारक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच त्यांना 25% आगाऊ नुकसान भरपाई म्हणजे पिक विमा देण्यास कंपनीने आता सहमती दिली आहे
जिल्हा प्रशासनाने ऑगस्टमध्ये आदी सूचना काढलेल्या होत्या आणि तो प्रस्ताव पाठवला होता तर त्यामध्ये राज्यात अकोला जिल्ह्यात पहिल्याच अशाप्रकारे नुकसान भरपाई मिळणार आहे.
त्या राज्यातील आणखी एकोणवीस जिल्ह्यात हीच प्रक्रिया राबवली जात आहे तरी यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी
जी विमा कंपन्या आहेत त्या 25 टक्के रक्कम म्हणजेच पिक विमा देणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील 33 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
मित्रांनो आपल्या माहिती नसेल मराठवाड्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे
यामध्ये प्रामुख्याने उडीद तूर मुग सोयाबीन कापूस असे विविध पिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कृषी मंत्री
दादा भुसे यांच्या माहितीनुसार पालकमंत्री बच्चू कडू यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती
त्यात शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे जे उद्भवलेली परिस्थिती आहे ती हा माहितीच्या आधारे त्यांनी 25 टक्के
आग मोबदला देण्यात यावा अशी मागणी या ठिकणी पालकमंत्री बच्चू कडू साहेब यांनी व्यक्त केली होती व इतरांना देखील कळवली होती
कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती
यासंदर्भात 11 ऑगस्ट रोजी पहिली यादी अधिसूचना जारी केली होती मात्र विमा कंपनीस त्याला अमान्य करीत वारावर तृतीया दर्शवण्यात आले होते त्याची पूर्तता होत होती
अखेर पालकमंत्री बच्चू कडू साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विमा कंपनीच्या राज्य स्तरीय
अधिकारी समवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर का तंबाखू होती यांच्यामध्ये एक समावेत बैठक झालेल्या त्यामध्ये संपूर्ण माहिती आलेले आहे
तर यामध्ये विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी 25% विमा रक्कम देण्याचे मान्य केले आहे ते लवकरच या लवकर
अकोला जिल्ह्यात सोबत आणखी या एकोणवीस जिल्ह्याच्या ठिकाणी 25 टक्के रक्कम विमा रक्कम आहे ही मिळणार आहे
शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याबाबत ते राज्याचा प्रथमच अकोल्यातून प्रस्ताव देण्यात आला होता
प्रतीक नाही विमा कंपनी तुमच्या दाखवत कंपनीचे अधिकारी असहमती दर्शवित होते तर आता या विषयीची करण्याची शक्यता
पाहता विमा कंपनीने जी वातावरण आहे हे चिन्ह जाण्याच्या भीतीने विमा कंपनीच्या (25% Pik Vima Manjur) वरिष्ठ ही बाब मान्य केल्याने मार्ग निघाला आहे
परिणामी आपल्या प्रमाणेच राज्यातील एकूण जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीनेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न होऊ
लागले आहेत अजून प्रयत्न सुरू आहेत यावर ती 19 जिल्ह्यासाठी अजून एक अपडेट नाहीये
राज्यातील या 6 जिल्ह्याची विमा यादी 2021:- येथे पहा