50 Hajar 2 List :- यामधील दुसरी यादी 18 किंवा 19 तारखेला प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आहे. तर या प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीमध्ये शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली आहे.
आता आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ज्या शेतकऱ्यांनी KYC किलेली आहे. तर त्यांना 18 किंवा 19 या तारखेला पैसे जमा होणार आहे. तर नेमका आता कोणाची नावे या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे.
या ठिकाणी त्यांना लाभ न घेण्याचे आदेश सरकारकडून दिलेले आहेत. हे थोडक्यात जाणून घेऊया. तर हे कोणाला पैसे मिळणार नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर खालील दिलेल्या माहितीवर त्या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती या संदर्भात दिलेली आहे.